RSS स्मृती मंदिराबाहेर युवक काँग्रेसचं मनुस्मृतीविरोधी आंदोलन

Share this Video

नागपूरमध्ये RSS स्मृती मंदिराबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीविरोधात आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते RSS स्मृती मंदिराबाहेर एकत्र आले आणि मनुस्मृतीचा विरोध केला.

Related Video