युवकांसाठी प्रेरणा! योगेश कदम यांचे मोदींच्या 9000 दिवसांच्या कामाबद्दल मोठं वक्तव्य

Share this Video

राज्यमंत्री योगेश कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास 9000 दिवसांच्या अखंड कामाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की इतक्या वर्षांत एकही दिवस सुट्टी न घेता काम करणं हे अत्यंत प्रेरणादायी आहे.तसंच साताऱ्यात घडलेल्या घटनेवर आणि नाशिकमधील व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार कोणत्याही प्रकारचा तडजोड न करता सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.दापोलीच्या विकासाबद्दलही त्यांनी आपलं स्वप्न व्यक्त केलं असून कोकणाच्या प्रगतीसाठी काम करण्याची भूमिका मांडली.

Related Video