गरब्यात मुस्लिम बंदीवर रामदास आठवलेंचा विरोध

Share this Video

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याच्या मुद्द्यावर ही बाब संविधानाच्या विरोधात असल्याचे म्हटले. तसेच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आणि पी. चिदंबरम यांनी BRICS Summit संदर्भात केलेल्या विधानावरही रामदास आठवले यांनी भाष्य केले.

Related Video