मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांची Bike Ride

Share this Video

पंतप्रधान Narendra Modi यांच्या इंधन बचत आणि खर्च नियंत्रणाच्या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis बाइकवरून विधान भवनात दाखल झाले.फडणवीस यांनी सांगितलं की, पंतप्रधानांनी दिलेले निर्देश देशहितासाठी असून प्रतीकात्मक पद्धतीने जनजागृती करण्यासाठी त्यांनी बाइक राईड केली.सरकारी ताफे कमी करणे, परदेश दौरे रद्द करणे आणि इंधन बचतीसाठी उपाययोजना करण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.विरोधकांच्या टीकेलाही फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला.

Related Video