
navnath ban on vivekananda patil
भाजपचे नवनाथ बन आणि एमपीएससी पेपरफुटी विरोधात आंदोलन करणारा विद्यार्थी कार्यकर्ता विवेकानंद पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. विवेकानंद पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे आतापर्यंतचे चांगले मुख्यमंत्री असं म्हटलं होतं, त्यावर नवनाथ बन यांनी विवेकानंद पाटील आता चांगला ट्रॅकवर आला आहे, असं म्हटलं आहे, यावर आता विनेकानंद काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे,