
Raj Thackeray
राज ठाकरे यांच्या या व्हीडिओत काय पाहाता येईल. 1) 1970 चा हिंदी सिनेमातला रणजीत आणि मेहता पब्लिकेशनचे मेहता 2) संजय राऊत आधी कशावर लिखाण करायचे.3) संजय राऊत सामना दैनिकाला कसे चिडवायचे. 4) संजय राऊत सामनाचे संपादक होण्याआधी शिवसेनेवर कशी टीका करायचे. 5) घाणेरडं मराठी आणि चांगलं मराठीसाठी काय करावं. 6) संजय राऊत यांचं तोंडही कसं बाळासाहेबांना पाहायचं नसायचं.7) संजय राऊत सामनाचे संपादक होण्याचा तो बाळासाहेबांसोबतचा किस्सा. 8) संजय राऊत आणि राज ठाकरे यांची मैत्री. 9) बाळासाहेबच नाही तर राज ठाकरेंच्या वडिलांच्याही ते कशा शिव्या खायचे. 10) बाळासाहेबांआधी संजय राऊत आणि राज ठाकरे यांची ओळख कशी झाली.