वारिस पठाणांचा संताप, Violence आणि वंदे मातरम वादावर जोरदार प्रतिक्रिया

Share this Video

महाराष्ट्रात सुरू असलेल्या वंदे मातरम वाद आणि बंगालमधील हिंसाचारावर वारिस पठाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सर्व प्रकारच्या violence चा निषेध करत कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली. तसेच वंदे मातरम आणि संविधानिक अधिकारांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.या व्हिडिओमध्ये पाहा वारिस पठाण यांनी BJP, प्रशासन आणि देशातील वाढत्या राजकीय तणावावर काय भाष्य केलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video