
वारिस पठाण: 'वंदे मातरम्' विधेयकावर सरकारला सवाल
एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी 'वंदे मातरम्' विधेयक, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाई, राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेले आरोप तसेच भाजप खासदार कंगना रणौत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. विविध राष्ट्रीय राजकीय घडामोडींवर त्यांनी आपली भूमिका मांडली.