
Waris Pathan
मुंबईत AIMIM नेते वारिस पठाण यांनी किरीट सोमय्या यांच्या कथित बेकायदेशीर मशिदीच्या भेटीबाबत भाष्य केले. यासोबतच डोंबिवली ट्रेनमधील घटना, सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ आणि गुजरातमधील राष्ट्रीय पुरस्कार या विषयांवरही त्यांनी आपले मत मांडले.