Waris Pathanचं विधान, हार-जीत स्वीकारा; बंगाल राजकारणावर प्रतिक्रिया

Share this Video

Waris Pathan यांनी बंगालमधील राजकीय परिस्थितीवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी लोकशाही, जनतेचा कौल आणि हार-जीत स्वीकारण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.तसेच निवडणूक निकालानंतर आत्मपरीक्षण करण्याचं आवाहन करत, सर्व पक्षांनी संविधान आणि कायद्याचं पालन करावं असंही सांगितलं.

Related Video