लंडनमध्ये विराट कोहलींची एकनाथ शिंदेंशी भेट
लंडनमध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीची दृश्ये समोर आली आहेत.