Vijay Wadettiwar यांचा सरकारवर हल्ला, पेट्रोल तुटवडा की अफवा?

Share this Video

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते Vijay Wadettiwar यांनी सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर जोरदार टीका केली. पेट्रोल आणि डिझेल तुटवड्यावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर थेट आरोप केले.तसेच Asaduddin Owaisi आणि त्यांच्या पक्षावरही त्यांनी निशाणा साधला.पेट्रोल पंपांवरील लांब रांगा, All Party Meeting, आणि इतर वादग्रस्त मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली.या सगळ्या घडामोडींवर त्यांची सविस्तर प्रतिक्रिया जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

Related Video