महिला आरक्षण, महागाई आणि कायदा सुव्यवस्था; Varsha Gaikwad यांचे थेट भाष्य

Share this Video

Varsha Gaikwad यांनी महिला आरक्षण, वाढती महागाई, गॅस दर आणि देशातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.महिलांना अधिक राजकीय संधी मिळाव्यात यासाठी आरक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाढत्या इंधन दरांमुळे सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम त्यांनी अधोरेखित केला.नाशिक प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी करत महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.

Related Video