उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद, पुढील रणनीती काय? Uddhav Thackeray

Share this Video

सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह यावर सुनावणी सुरु असताना काय घडामोडी घडतायत, याविषयी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा गद्दार या शब्दावर जोर दिला आहे.

Related Video