Uddhav Thackeray

Share this Video

मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेना ठाकरे गटाच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. विजयादशमीनिमित्त आयोजित या मेळाव्यात शिवसैनिकांची उपस्थिती पाहायला मिळाली. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या आगमनाची दृश्ये पाहा.

Related Video