
Uday Samant यांचा INDIA बैठकीवर टोला
मुंबईत महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी INDIA आघाडीच्या बैठकीवर आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी नाशिक पदवीधर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीच्या रणनीतीचा उल्लेख केला.तसेच राहुल गांधी यांच्या ऑनलाइन बैठकींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्या परिणामकारकतेवर टीका केली.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
