Student March

Share this Video

नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत एका आदिवासी विद्यार्थ्याने राहुल गांधी यांच्या कार्यालयातून फोन आल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्याचे आश्वासन दिल्याचा दावा त्याने केला. तसेच राहुल गांधी मार्चमध्ये सहभागी होणार असून आदित्य ठाकरे, अभिजीत दीपके आणि अमित ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेते आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्क आणि न्यायाच्या मागण्यांसोबत उभे असल्याचे त्याने सांगितले. राहुल गांधी यांनी यापूर्वीही नाशिकमध्ये आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती

Related Video