पुण्यात 12 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन, जीआर बदलण्याची मागणी

Share this Video

पुण्यातील मांजरी येथील शासकीय वसतिगृहाबाहेर आदिवासी विद्यार्थी गेल्या 12 दिवसांपासून उपोषण आणि आंदोलन करत आहेत. वसतिगृहातील सुविधा, आरोग्यसेवा आणि सुरक्षेशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.आंदोलक विद्यार्थ्यांनी संबंधित शासन निर्णयात (GR) बदल करण्याची मागणी केली आहे. आंदोलनात सहभागी विद्यार्थिनींसाठी वॉशरूम बंद करण्यात आल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

Related Video