
vishwajeet kadam
कांँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी कोल्हापुरात गोकुळ दूध संघात 4 प्रशासकीय संचालक नेमणुकीविरोधातील मोर्चात भाषण केलं, तेव्हा त्याच्या अतिशय लहान भाषणात त्यांनी खूप काही सांगितलंय. त्यांचं भाषण मात्र चांगलंय गाजलंय. तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा