Uddhav Thackeray

Share this Video

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांनी भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करून आदरांजली वाहिली. Hashtags:

Related Video