'फडणवीस इथेच राहिले तर पाणी येईल!' सुरेश धस

Share this Video

बीडमध्ये आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून महावितरणच्या ADB योजनेअंतर्गत ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी 'आण्णा लाईट आली, पाणी आणा' या मागणीवर धस यांनी पाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार असल्याचे सांगितले. फडणवीस केंद्रात जाण्याच्या चर्चेचा उल्लेख करत ते महाराष्ट्रातच राहिले तर पाणी मिळेल, असे धस म्हणाले. तसेच लवकरच चारा छावणी सुरू होणार असल्याची माहिती दिली.

Related Video