Diwali Bonus

Share this Video

सुरतमधील कापड व्यापारी रामस्वरुप मुंड यांनी दिवाळीनिमित्त प्रत्येक कर्मचाऱ्याला १ लाख रुपयांचा बोनस दिला. कर्मचाऱ्यांच्या हातात ५००, १००, ५० आणि २० रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटांची बंडलं देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेहनत करणाऱ्यांना देण्याची आपली तयारी असल्याचं सांगत त्यांनी कोणाचाही वाईट विचार करणार नसल्याचं म्हटलं. कर्मचाऱ्यांबद्दल त्यांनी नेमकं काय सांगितलं, पाहा.

Related Video