Supriya Sule

Share this Video

ठाण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील गोळीबाराच्या घटनेवर चिंता व्यक्त करत कायदा-सुव्यवस्था सुधारली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला. महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. राम पूर्णेकर यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचेही स्पष्ट केले. परिसीमन विधेयक आल्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगत खासदारांच्या कथित खरेदीच्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. दुष्काळग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सातत्याने आढावा घेत असल्याचे सांगितले. तसेच सोने-चांदीच्या घसरत्या किमती, आनंदराज आंबेडकरांचे वक्तव्य, आंबेडकर स्मारक आणि पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या वक्तव्यावरही भाष्य केले.

Related Video