Shiv Sena UBT

Share this Video

मुंबईतील मराठी पत्रकार संघाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांच्या विरोधात आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत आंदोलनादरम्यान घोषणाबाजी केली.

Related Video