Shaina NC

Share this Video

सोनिया गांधींच्या पुस्तकाविरोधातील पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या आरोपावर शायना एनसी यांनी स्पष्टीकरण दिले. फाडलेल्या छायाचित्रात बाळासाहेब ठाकरे मणिशंकर अय्यर यांना चप्पल मारताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. सावरकरांबाबतच्या मजकुरावरून काँग्रेसवर टीका करत त्यांनी पुस्तकातील पान क्रमांक २०१ आणि ४४३ वर आक्षेप घेतला. एफआयआरची मागणी करणाऱ्या नाना पटोलेंना पुरावे सादर करण्याचे आव्हान देत बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.

Related Video