NCP Merger

Share this Video

मुंबईत संजय राऊत यांनी अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते, असा दावा केला. दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याबाबत २७ बैठका झाल्याचे सांगत अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाचा विषय संपल्याचे स्पष्ट केले. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशय व्यक्त करत कुटुंबीयांनी आवाज उठवावा, असे म्हटले. शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत शिंदे गटातील नेते पुन्हा संपर्क साधत असल्याचाही दावा केला.

Related Video