
NCP Merger
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्या आजच्या भेटीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत भाष्य केले.