NCP Merger

Share this Video

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण प्रत्यक्षात शक्य वाटत नसल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले. भाजपसोबत जाण्यावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद होते. राज्याच्या विकासासाठी एनडीएमध्ये सहभागी होण्याची अजित पवारांची भूमिका होती. याच मतभेदातून राष्ट्रवादीत फूट पडल्याचे सांगत विलीनीकरणाची वारंवार चर्चा म्हणजे शिळ्या कढीला ऊत असल्याचे सोळंके म्हणाले.

Related Video