kurla couple case

Share this Video

किरीट सोमय्या यांनी कुर्ल्यातील मदरसा, परिसरातील बांधकामे आणि महापालिकेच्या उद्यानाची पाहणी केली. फिनिक्स मॉलच्या मालकाने महापालिका अभियंत्याच्या संगनमताने उद्यानाचा ताबा घेतल्याचा आणि १५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली. उद्यानासाठी स्वतंत्र प्रवेशमार्गाची मागणीही त्यांनी केली. कुर्ल्यातील जोडप्याशी गैरवर्तन प्रकरणातील पोलिसांच्या संथ तपासावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. परिसरातील २५ हून अधिक बांधकामांची चौकशी सुरू असून मदरशालाही नोटीस बजावल्याचे त्यांनी सांगितले.

Related Video