
Chhath Puja
मुंबईत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी छठपूजेसंदर्भातील राज ठाकरे यांच्या विरोधाला पाठिंबा दिला. मुंबईला बिहार किंवा गुजरात बनू देणार नाही, मुंबई मराठी माणसांचीच राहील, असे त्यांनी म्हटले. छठपूजा ही महाराष्ट्राची परंपरा नसल्याचे सांगत त्यांनी या उत्सवावर आक्षेप घेतला.