Samvidhan Bachao Rally
संविधान दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी सहभाग घेतला.