Gunaratna Sadavarte

Share this Video

टिपू सुलतान यांच्याविषयी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्याचा परळीत मुस्लिम बांधवांनी निषेध केला. पंचायत समिती कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर आंदोलनकर्त्यांनी पान खाऊन सदावर्तेंच्या बॅनरवर थुंकत संताप व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात टिपू सुलतान यांचा उल्लेख केल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. या आंदोलनात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Video