First Robotic Surgery

Share this Video

बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची भेट घेतली.

Related Video