Eknath Shinde
पंढरपूरहून मुंबईकडे रवाना होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टरला उड्डाण करता आले नाही आणि ते पंढरपूरमध्येच थांबवण्यात आले.