Eknath Shinde

Share this Video

मुंबईतील नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग व्यक्ती आणि हृदय शस्त्रक्रिया झालेल्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी जालना जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बांधावर दिवाळी साजरी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Related Video