Mumbai 26/11

Share this Video

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देत नागरिकांना शुभेच्छा दिल्या. २६/११ च्या घटनेतील शहिदांना आदरांजली अर्पण करत जवानांच्या शौर्याचे स्मरण केले. तुकाराम ओंबळे यांच्या पराक्रमामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट असल्याचा निर्धार व्यक्त करत पहलगामच्या घटनेतील जवान आणि नागरिकांनाही त्यांनी आदरांजली वाहिली.

Related Video