Constitution Day

Share this Video

संविधान दिनानिमित्त रायगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. पर्यावरण विभाग आणि एमपीसीबीच्या माध्यमातून ११ किल्ल्यांवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दुर्ग स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. प्लास्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त किल्ले, वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दुर्गसंवर्धनासाठी आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे शिंदेंनी सांगितले. पंकजा मुंडे आणि सिद्धेश कदम यांचे अभिनंदन करत त्यांनी तरुणांच्या सहभागाचे कौतुक केले. संविधान धोक्यात असल्याचा खोटा प्रचार विरोधक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Related Video