
Chhath Puja Special Trains
मुंबईत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी छठपूजेच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे गाड्या आणि गर्दी व्यवस्थापनाच्या तयारीबाबत माहिती दिली. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबाबत त्यांनी सांगितले.