Chandrashekhar bawankule

Share this Video

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांवर प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. अमित शहांवरील टीकेवरून उद्धव ठाकरेंनाही प्रत्युत्तर दिले. राज्यातील १५ ते २० लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडी, मका-ज्वारी लागवडीला मान्यता, जलजीवन मिशनसाठी निधी आणि पाणीटंचाईच्या कामांसाठी ₹३४९ कोटींची तरतूद याबाबत माहिती दिली. घरकुल योजना, अवैध उत्खननाची चौकशी, अमिताभ बच्चन यांची सुरक्षा आणि ऊसदराच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले.

Related Video