
Chandrakant Patil
राजकारणात असे क्षण फार कमी येतात, शरद पवार यांच्यावर किंवा सर्वच पवारांवर गोपीचंद पडळकर टीका करतात, हे सर्वज्ञात आहे, पण आज चंद्रकांत पाटील हे शरद पवार यांचं मीडियासमोर कौतुक करत होते, तेव्हा गोपीचंद पडळकर हे देखील बाजूला उभे होते, त्यांच्या भावना काय असतील याचा अंदाज त्यांच्या चेहऱ्यावरुन लावण्याचा सर्वच प्रयत्न करत होते, खरंच राजकारणात असे क्षण फार कमी येतात.