Chhatron Ki Goonj

Share this Video

पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि व्यथा ऐकून घेतल्या. यावेळी एका तरुणीने राहुल गांधी यांच्यासमोर मराठीतून भाषण करत आदिवासी विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. विद्यार्थिनींच्या व्यथा ऐकल्यानंतर राहुल गांधी यांनीही त्यांना मोठा शब्द दिला.

Related Video