
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणती दहीहंडी फोडली पाहा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज एक दहिहंडी फोडली, पण ती सामाजिक जागृतीचा भाग होती, नशा मुक्त महाराष्ट्र हे जनजागृती आणि नशा निवारण करण्याचं धोरण महाराष्ट्र सरकारने स्वीकारले आहे, त्यातून या दहिहांडीचं आयोजन करण्यात आलंय