Devendra Fadnavis यांच्या भविष्यावर Uddhav Thackeray यांचे भाष्य

Share this Video

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भविष्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत जाहीर भूमिका घेतली तर त्यांच्यासाठी राजकीय अडचणी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी भाजपमधील नेतृत्व, संघाची भूमिका आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतही विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

Related Video