तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Share this Video

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. "राज ठाकरे तुमच्यासाठी फक्त नाव असेल, पण आमच्यासाठी भावना आहे," असे म्हणत तिने त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं, त्यांना निरोगी आयुष्य लाभावं अशी प्रार्थनाही तिने केली. दरम्यान, वाढदिवसानिमित्त होर्डिंग्ज आणि खर्चिक कार्यक्रम टाळून लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video