सुप्रिया सुळेंचा मुंबईत टॅक्सीसाठी संघर्ष

Share this Video

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील टॅक्सी टंचाईचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. स्वतःचा चालक सुट्टीवर असल्याने त्यांनी टॅक्सीने प्रवास करण्याचा प्रयत्न केला, मात्र २२ मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या. ॲप-आधारित टॅक्सींचे नकार आणि सामान्यांचे हाल यावर त्यांनी भाष्य केले असून हा मुद्दा परिवहन मंत्र्यांकडे मांडणार असल्याचे सांगितले आहे. मुंबईकरांच्या प्रवासातील अडचणी मांडणारा हा व्हिडिओ नक्की पहा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video