सुप्रिया सुळे यांनी ऐकवला शेर, म्हणाल्या कुछ तो

Share this Video

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत एक शेर ऐकवला, त्या शेरला पत्रकार आणि त्यांच्या सोबतच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील दाद दिली, अर्थात विषय होता, धोका आणि धोक्यावर धोके, सुप्रिया सुळे यांनी शेरच्या माध्यमातून नकळत कोणत्या नेत्यावर निशाणा साधलाय, ते हा व्हीडिओ पाहिल्यावर नक्कीच समजेल.

Related Video