
पुणे: माध्यमांशी संवादात सुप्रिया सुळे; अजित दादांवरील घटनेवर प्रतिक्रिया
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या कार्याध्यक्ष आणि खासदार Supriya Sule यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित दादांच्या घटनेने पार्थ आणि जय दोघेही अतिशय दुःखी आहेत. विमान दुर्घटना कशी घडली यावर अजूनही विश्वास बसत नाही. जयने याबाबत कालच आपली भावना व्यक्त केली.”अशाच Political News, Leaders Reaction, Maharashtra Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.