MPSC मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार सहभागी

Share this Video

पुण्यात MPSC भरती आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या युवा आघाडीने मोर्चा काढला. या मोर्चात खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सहभागी झाले. सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनी MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

Related Video