सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया: पक्षांतर्गत वादावर बोलण्यास नकार, नेतृत्वावर विश्वास

Share this Video

पक्षाच्या संविधानासंदर्भातील वादावर सुनील तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आधीच सविस्तर खुलासा केल्याचं सांगत तटकरे यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच दादांच्या स्वप्नातील पक्ष अधिक ताकदीने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. एनडीएसोबतच्या निर्णयापासून ते लोकसभा निवडणुकीनंतर पक्ष उभारणीपर्यंतच्या प्रवासाचाही त्यांनी उल्लेख केला.👉 पक्षातील घडामोडींवर तटकरे यांची नेमकी भूमिका जाणून घ्या या व्हिडिओत!

Related Video