सुनेत्रा पवार NCP विधिमंडळ नेत्या; आजच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Share this Video

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची NCP विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड करण्यात आली आहे.NCP विधिमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर त्या विधानभवनातून रवाना झाल्या. Sunetra Pawar Oath Ceremony, NCP Update, Maharashtra Politics – सर्व अपडेट्ससाठी व्हिडिओ पाहा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video